वाट पाहतोय तुझ्या येण्याची ,
स्वप्नात येवून मला जागवण्याची ....
वाट पाहतोय तुझ्या मंद हसण्याची,
हळूच तुझ्या गालावर उमलणाऱ्या खळीची ...
वाट पाहतोय तुझ्या डोळ्यात पहाण्याची ,
डोळ्यातील अश्रुत मीच हरवून गेल्याची....
वाट पाहतोय भूतकाळाला वर्तमानात जागवण्याची ,
दुख: सर्व तुझी माझ्या मिठीत सामावण्याची...
वाट पाहतोय भातुकलीचा खेळ मांडून ,
शोधतोय हरविलेल्या राणीला राजा होवून ....
वाट पाहतोय वणवा होवून प्रेम जंगलात ,
जळल्येल्या झाडावर वाचलेल्या अग्निफुलाची .....
वाट पाहतोय उसने शब्द घेवून प्रेम व्यक्त करण्याची ,
लाखो अश्रुफुले क्षणात तुझ्यावर उधळण्याची ......

राजेश रेलकर (२५/०५/२०११)
nice
ReplyDelete